
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

पुणे :PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महाविकास आघाडीच्या साथीनेच लढण्याचा निर्णय घेत काँग्रेस आणि उद्धवसेनेशी चर्चा सुरू केली आहे. ...

आंतरराष्ट्रीय :दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
पाकिस्तानमधील ब्रेन ड्रेन गंभीर बनले आहे. सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या दोन वर्षांत ५,००० डॉक्टर, ११,००० अभियंते आणि १३,००० अकाउंटंट देश सोडून गेले आहेत. काही महिन्यांपूर्वी, पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी "ब्रेन ड्रेन" या सिद्धांताला फेटाळून ...

राष्ट्रीय :"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर आरोप
BJP And Mamata Banerjee : भारतीय जनता पक्षाचे नेते दिलीप घोष यांनी पश्चिम बंगाल सरकार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...

क्रिकेट :बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
२०११ नंतर ऑस्ट्रेलियन मैदानात इंग्लंडने मिळवलेला हा पहिला विजय ठरला ...

राष्ट्रीय :४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
लाल किल्ल्यावरील हल्ल्यासाठी वापरले ४० किलो घातक स्फोटके वापरल्याचे तपासात समोर आलं आहे. ...

तंत्रज्ञान :Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
Truecaller vs CNAP India : भारतात TRAI ची CNAP सिस्टिम लागू झाल्यामुळे Truecaller च्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. आता सिम कार्डच्या KYC नुसार कॉलरचे नाव दिसणार. ...

भक्ती :शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
Shakambhari Navratri 2025: यंदा २८ डिसेंबर ते ३ जानेवारी रंगणार शाकंभरी देवीचा नवरात्रोत्सव, त्यानिमित्ताने या उत्सवाशी संबंधित कुळधर्म कुलाचार जाणून घेऊ. ...

अकोला :महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
अकोला महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिंदेसेना एकत्र लढणार असून, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही सोबत घेण्याचा प्रयत्न भाजपाचा आहे. मात्र, जागावरून आमदार अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केला आहे. ...

फिल्मी :"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
'दृश्यम ३'मधून अक्षय खन्ना तडकाफडकी बाहेर पडला. पण आता निर्मात्यांनी अक्षयच्या वागणुकीवर टीका करुन त्याचा बेजबाबदार स्वभाव समोर आणला आहे ...

आंतरराष्ट्रीय :"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
अल्पसंख्याकांवरील हिंसाचारामुळे, दीपू चंद्र दास आणि अमृत मंडल यांच्या हत्येमुळे बांगलादेशातील हिंदू नागरिक घाबरले आहेत. छळापासून वाचण्यासाठी ते भारताकडे सीमा उघडण्याची विनंती करत आहेत. रंगपूर, ढाका आणि मैमनसिंगमधील हिंदूंनी त्यांची व्यथा व्यक्त केली ...

व्यापार :एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
New Rules 1 January 2026: दर महिन्याला देशभरात काही बदल होतात. हे बदल थेट सामान्य माणसाच्या खिशावर परिणाम करतात. १ जानेवारीपासून लागू होणारे हे बदल तुमच्यावर अनेक प्रकारे परिणाम करतील. ...
